PD Technology Instant Water Heater 3000W – 10 सेकंदात गरम पाणी
3000W Instant Geyser • 10 सेकंदात गरम पाणी • 1 युनिटमध्ये 40-60 लिटर • ISI, शॉकप्रूफ • 1 वर्ष रिप्लेसमेंट वॉरंटी • महाराष्ट्रभर COD
Product Details
PD Technology Instant Water Heater – 10 सेकंदात गरम पाणी
थंडीत सकाळी गरम पाण्यासाठी 20 मिनिटे थांबायची गरज नाही. PD Technology Instant Water Heater (instant geyser) नळ सुरू केल्यावर साधारण 10 सेकंदात गरम पाणी देतो. मोठ्या geyser प्रमाणे पूर्ण टाकी तापवायची गरज नाही – जेवढे लागेल तेवढेच, जेव्हा लागेल तेव्हा गरम पाणी.
मुख्य वैशिष्ट्ये
⚡ 3000W पॉवरफुल element – 70 ते 80 डिग्री पर्यंत गरम पाणी
💡 वीज बचत – 1 युनिटमध्ये 40 ते 60 लिटर पाणी गरम
🔒 ISI प्रमाणित – 100% शॉकप्रूफ आणि गंजप्रूफ body
🌡️ Temperature control protection आणि overheating auto-safety
🛠️ सोपे installation – ड्रिल न मारता, heavy glue stick ने बाथरूममध्ये बसवा
🛡️ 1 वर्ष replacement warranty + नंतर repairing service
🇮🇳 Made in India – Hadapsar, Pune येथे तयार
कुठे वापरा
घर, बाथरूम, किचन, ऑफिस, हॉटेल, हॉस्टेल, PG – जिथे लगेच गरम पाणी हवे तिथे. गॅसवर पाणी तापवण्यापेक्षा सिलेंडर वाचतो आणि वेळही वाचतो.
गरम पाणी जास्त हवे असल्यास
पाण्याचा प्रेशर (flow) थोडा कमी ठेवा – पाणी जास्त गरम मिळते. प्रेशर वाढवला तर पाणी कमी गरम मिळते.
वीज कनेक्शन
3000W heater साठी किमान 16–20 Amp MCB आणि योग्य earthing असलेली wiring वापरा. कमी क्षमतेचा MCB असल्यास तो ट्रिप होऊ शकतो.
डिलिव्हरी आणि पेमेंट
संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच डिलिव्हरी – Pune, Mumbai, Nashik, Jalgaon, Aurangabad, Nagpur, Kolhapur व इतर
Cash on Delivery (COD) आणि UPI उपलब्ध
ऑर्डर केल्यानंतर साधारण 4–5 दिवसांत डिलिव्हरी
In English
PD Technology Instant Water Heater is a 3000W instant geyser that delivers hot water in about 10 seconds. It heats 40–60 litres of water in just 1 unit of electricity, is ISI certified, 100% shockproof and rustproof, and comes with a 1-year replacement warranty. Easy drill-free installation, ideal for home, office and hotel bathrooms. Cash on Delivery available across Maharashtra.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
किती वेळात पाणी गरम होते? – साधारण 10 सेकंद.
किती वीज लागते? – 1 युनिटमध्ये 40–60 लिटर पाणी गरम.
वॉरंटी? – 1 वर्ष replacement + नंतर repair service.
COD मिळते का? – हो, संपूर्ण महाराष्ट्रात.
Installation कसे? – ड्रिलशिवाय, glue stick ने. Demo video पाहा.
MCB ट्रिप होतो? – 16–20 Amp MCB व earthing वापरा.
संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच डिलिव्हरी 4-5 दिवसात – Cash on Delivery उपलब्ध
Reviews
Customer Reviews
Hear what our customers have to say
No reviews yet
Be the first to share what you think — it helps other shoppers.


