
PD Technology 1 L Instant Water Geyser – Grey
Product Details
फॅक्टरी ते ग्राहक थेट डिलिव्हरी तेही आपल्या घरी घरपोच सेवा उपलब्ध. वापरण्यास व फिटिंग करण्यास अत्यंत सोपे... PD Technology INSTANT WATER GEYSER आपल्याला परवडणार्या दरात व त्यासोबत 12 महिन्यांची रिप्लेसमेंट वाॅरंटि सहित आणि त्यानंतरहि अल्प दरात सर्विस... वाॅटर हिटरची वैशिष्ट्ये
१] 6 सेकंदात पाणी गरम करते
२] सूरक्षेच्या द्रूष्टिने ISI प्रमाणित थर्मोस्टेट व एलिमेंट कॉइल
३] १ का यूनिट मध्ये 50 लीटर पानी गरम होते.
४] ५ मिनिट मध्ये १० लिटर गरम पाणी होते.
५] 100% शाॅकप्रूफ
६] सूरक्षेसाठी ऑटोकट सिस्टिम.
७] 12 महिने रिप्लेसमेंट वाॅरंटि
८] संपूर्णपणे भारतीय बनावटिचा...
९] आकाराने लहान त्यामुळे कूठेहि वापरता येते.. बाथरूम,स्वंयपाक घरात,होटेल,क्लिनिक, होस्टेल, असे अनेक ठिकाणी.
१०] फिटिंग करने अगदि सोपे व वापरण्यासहि अत्यंत सूलभ.
Product images are for reference. Actual colour may vary slightly across screens.
Customer Reviews
Hear what our customers have to say
No Reviews Yet
Be the first to share your experience with this product